Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून ३  रोजी पत्रकारांना रेणकोट,छत्री,विमा वाटप ; मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजीक रत्नांना पुरस्कार वितरण 

najarkaid live by najarkaid live
August 28, 2023
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून ३  रोजी पत्रकारांना रेणकोट,छत्री,विमा वाटप ; मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजीक रत्नांना पुरस्कार वितरण 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजाभिमुख कार्यक्रम घेत नेहमीच संघटनेच्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव नावलौकिक कौतुकास्पद कामगिरी करत राहणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना मुंबई शाखेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पत्रकार संघटनेचे दरवर्षी प्रमाणे येत्या ३ सप्टेंबर रविवार रोजी शक्ती धाम भडगाव रोड पाचोरा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासह  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास राव अरोटे , उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पत्रकारांना एका वर्षाचा वार्षिक विमा यासोबत रेनकोट छत्री चे वाटप मान्यवरांच्या हस्ते होत आहे.

यावेळी समाजातील विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा सचिव अनिल आबा येवले, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , खान्देश उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नगराज पाटील यांनी केले आहे.

टीप :- ज्या संघटनेबाहेर असलेल्या पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य होऊ इच्छित असतील अश्या पत्रकार बांधवांनी आपले प्रेस आयकार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट फोटो ऐवढे कागदपत्रे बंधनकारक आहे*

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘हा’ सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान

Next Post

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही

Related Posts

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us