Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा ‘गमावलेला राजकीय ऑक्सिजन’ मिळविण्याचा प्रयत्न करतंय

देशमुखांच्या घरावर सीबीआय च्या छापेमारी नंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपावर निशाणा

najarkaid live by najarkaid live
April 24, 2021
in राजकारण
0
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्राचा ‘गमावलेला राजकीय ऑक्सिजन’ मिळविण्याचा प्रयत्न करतंय
सरकारी संस्थांना हाताशी धरून महाराष्ट्राचा ‘गमावलेला राजकीय ऑक्सिजन’ मिळविण्याचा प्रयत्न भाजपा करतंय असा खळबळ जनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे नेते आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील घरावर सीबीआय ने आज छापेमारी केली त्यानंतर आमदार रोहित पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहेत.

आमदार रोहित पवार ट्विट करून म्हणाले…

देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असताना त्याकडं दुर्लक्ष करत भाजप मात्र CBI,ED यांसारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरुन आपला गमावलेला महाराष्ट्राचा ‘राजकीय ऑक्सिजन’ मिळवण्याचा प्रयत्न करतंय. त्यांचे नेते बोलतात आणि काही दिवसांतच तशी कारवाई होते. याचा अर्थ स्पष्ट आहे.
राज्यातील सत्ता गेल्याच्या दुःखातून ते अजूनही सावरले नाहीत. पण त्यांना माझी विनंती आहे, की आज लोकांना #Oxygen, #Remdesivir, #vaccine मिळत नसल्याने लोक अडचणीत आहेत. त्यामुळं स्वतःच्या राजकीय दुःखाकडं लक्ष न देता अडचणीतील जनतेचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, ते तुमचं कर्तव्य आहे.

आमदार रोहित पवार यांचं ट्विट

भाजप कडून सरकारी यंत्रणाचा गैरवापर होतं असल्याचा आरोप रोहित पवार यांनी करून भाजपावर हल्लाबोल चढवीला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआय चे छापेमारी !

Next Post

रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप

रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us