Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांना मिळतोय आधार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये सात दिवसात ३० रुग्णांनी घेतला लाभ

najarkaid by najarkaid
December 23, 2020
in आरोग्य
0
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांना मिळतोय आधार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राज्य शासनाच्या गरजू रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ३० रुग्णांना योजनेचा लाभ मिळाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ५ एप्रिल २०२० पासून कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार व प्रशासक डॉ. बी.एन. पाटील यांच्या सूचनेनुसार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोनाविरहित ओपीडी व वैद्यकीय सेवा सुरु केली आहे.

योजनेचे कार्यालय मुख्य गेट क्रमांक १ च्या आवारात मध्यवर्ती भागात आल्यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे. राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू केली आहे.

अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे.

कोरोना विरहित रुग्णालय सुरु झाल्यावर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून बुधवारी २३ डिसेंबरपर्यंत ७ दिवसात १६ कोरोना विरहित रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा अशा आजारांच्या १६ रुग्णांचा समावेश आहे.

तर १४ कोरोना आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. योजनेचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरोग्यमित्र दीपक पाटील हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८१२३१७२९०१) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

Next Post

“अणुव्रत विश्वभारती राजसमंद” द्वारा “अणुव्रत क्रिएटिविटी” स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
“अणुव्रत विश्वभारती राजसमंद” द्वारा “अणुव्रत क्रिएटिविटी” स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

"अणुव्रत विश्वभारती राजसमंद" द्वारा "अणुव्रत क्रिएटिविटी" स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us