Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मविप्र प्रकरण ; पडद्या मागचा ‘हिरो’ दुसराच!

माजी मंत्री आ. गिरीश महाजनांचा नेमका रोख कुणाकडे ?

najarkaid live by najarkaid live
December 19, 2020
in राजकारण
0
मविप्र प्रकरण ; पडद्या मागचा ‘हिरो’ दुसराच!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थे प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्या प्रकरणी काल दि.18 रोजी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं की या प्रकरणी पडद्या मागचा हिरो दुसराच आहे, सुडाचं राजकारण होतं आहे यामुळे आ. महाजनांचा नेमका रोख कुणाकडे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

पत्रकार परिषदेत बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले होते की,आमच्या कडेही खूप आहे पण खोटं काही करणार नाही, जे करणार खरं खरं करणार आणि गप्प न बसता जशास तसं उत्तर देऊ असा इशारा विरोधकांचा नामोल्लेख टाळून दिला होता.हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि आ. महाजन यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे.

अलीकडच्या काळात माझा संबंध नसतांनाही माझं नावं जोडली जात आहे, सत्ताधारी पक्षासोबत असल्याचा काही लोक गैरफायदा घेत गलिच्छ राजकारण करुन मुंबईतून गृहविभागाचा दबाव टाकून असे खोटे नाटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसत आहे.आ. महाजन यांचा नेमका रोख कुणाकडे याबाबत जोरदार चर्चा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर लावलेल्या पत्नीच्या नावाला काढलेली हरकत नोटीस रद्द साठी घेतली लाच

Next Post

मविप्र संस्थेच्या सहाशे कोटीच्या जमिनीवर आ.गिरीश महाजनांचा डोळा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
मविप्र संस्थेच्या सहाशे कोटीच्या जमिनीवर आ.गिरीश महाजनांचा डोळा

मविप्र संस्थेच्या सहाशे कोटीच्या जमिनीवर आ.गिरीश महाजनांचा डोळा

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us