Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत भडगांव राष्ट्रवादी अध्यक्षा योजना पाटील यांनी केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

najarkaid by najarkaid
June 10, 2020
in जळगाव
0
मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत भडगांव राष्ट्रवादी अध्यक्षा योजना पाटील यांनी केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने संपुर्ण जिल्ह्यात मर्दानी महाराष्ट्राची हे अभियान राबवून जनतेला एक वेगळा माणूसकी जपण्याचा संदेश देत राष्ट्रावादी अध्यक्ष्या योजना पाटील यांनी भडगांव तालुका व शहरात आरोग्य,सेवा,सुविधा,सुरक्षा ई.क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा प्रदेशअध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करून सन्मान केला. 10 जून पक्षाचा 22 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने राज्यात कोरोनाच्या महामारीच्या संकटात ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणुन महत्वाची भूमिका बजावली अशा महिलांसाठी “मर्दानी महाराष्ट्राची” हे अभियान राबवत आहे.भडगांव तालुक्यातही जिल्हा निरीक्षक सुवर्णा शिंदे,जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शनाख़ाली योजना पाटील यांनी हे अभियान राबविले. तहसीलदार माधुरी आंधले,ता.आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे,आंगनवाडी पर्यवेक्षिका के.आर.शिंदे,पो.कॉ.विमल सानप,सुवर्णा चौधरी,नर्गिस शेख,वैशाली म्हस्के,डॉ.सुवर्णा पाटील,डॉ.पल्लवी पाटील,आरोग्य सेविका भारती हरणे,आंगनवाड़ी सेविका संगीता महाजन,ज्योति देशमुख,कल्पना ठाकरे,शुभांगी भोसले,संगीता मोरे आदि महिलांना योजना पाटील यांनी सन्मानित केले. गौरव सन्मान केल्याने त्यांना पून्हा जोमाने काम करण्याची एक प्रकारची ऊर्जा मिळेल असे अध्यक्षा योजना पाटील नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड.अभय पाटील यांची निवड

Next Post

हयगयीने मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

हयगयीने मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us