Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसे शहर प्रमुखांची हत्या ;राजकीय वर्तुळात खळबळ

najarkaid by najarkaid
September 6, 2022
in क्राईम डायरी
0
मनसे शहर प्रमुखांची हत्या ;राजकीय वर्तुळात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी,(प्रतिनिधी)- राजकीय वर्तुळात खळबळ माजावणारे वृत्त असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणीचे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे, सचिन पाटील यांच्यावर सोमवारी  किरकोळ करणातून जीवघेणा हल्ला झाला होता, हल्लेखोरांनी सचिन पाटील यांच्यावर चाकूने वार केले होते,या हल्ल्यात सचिन पाटील यांचा मृत्यू झाला.परभणी शहर मध्यरात्री हादरून गेले आहे. सोमवारी मध्यरात्री मनसे शहर प्रमुखाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

या प्रकरणी अधिक माहिती, परभणीचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील हे मंगळवारी रात्री काही मित्रांसोबत वसमत रोड परिसरातील मंदिराजवळ रात्री गप्पा मारत बसले होते.यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीसोबत त्यांचे किरकोळ वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर पुढील व्यक्तीने सचिन पाटील यांच्यावर चाकूने वार केले.वर्मी घाव बस त्याने सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परभणीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राजकीय पूर्व व्यवस्थातून सचिन पाटील यांचा खून झाला का याचा अंदाज आता परभणी पोलीस घेत आहेत. परभणीत घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.परभणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमचे PNB मध्ये खाते असेल तर तुम्हाला मिळेल 20 लाखांपर्यंतचा फायदा, जाणून घ्या ते कसे?

Next Post

महिला पीएसआयने केली वृद्ध सासऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; Video व्हायरल

Related Posts

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Next Post
महिला पीएसआयने केली वृद्ध सासऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; Video व्हायरल

महिला पीएसआयने केली वृद्ध सासऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; Video व्हायरल

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us