Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपाची 15 पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम

najarkaid by najarkaid
January 9, 2020
in जळगाव
0
मनपाची 15 पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम
ADVERTISEMENT

Spread the love

मुख्य रस्त्यांवरील काढणार अतिक्रमण;बांधकामसह नगररचना विभागाचे पथक

जळगाव – शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पून्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 15 जानेवारीपासून राबविण्यात येणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागासह बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाचा पथकात समावेश आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चौक, टॉवर चौकासह मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. परिणामी पार्कींग आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालयाजवळील,न्यायालयासमोरील अतिक्रमण काढले होते. आता पून्हा अतिक्रमण वाढले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे पून्हा 15 जानेवारीपासून मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

या रस्त्यांवरील काढणार अतिक्रमण

महाबळ ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत,नेहरु चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत,अण्णाभाऊ साठे पुतळा ते स्वातंत्र्य चौक ,एम.जे.कॉलेजर्पंत,शास्त्री टॉवर ते अंजिठा चौफुली, घाणेकर चौक ते बेंडाळे चौक,बेंडाळे चौक ते इच्छादेवी चौक,सेंट टेरेसा स्कूलपर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त मागविणार

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार असून पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात येणार आहे. तसेच या मोहीमेच्या पथकात अतिक्रमण निर्मूलन विभागासह बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद

Next Post

भुसावळ शहर मोर्चाने दणाणले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us