Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मद्यप्रेमींसाठी खुशखबर…राज्यात ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनला मिळेल दारू स्वस्त

Editorial Team by Editorial Team
December 17, 2021
in राज्य
0
मद्यप्रेमींसाठी खुशखबर…राज्यात ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनला मिळेल दारू स्वस्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्य सरकारने परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्क दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. उत्पादन शुल्क विभागाने नियम बदलल्यामुळे काही ब्रँडचे दर कमी झाले आहेत. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन आणि वोडकासाठी उत्पादन शुल्कात ही कपात लागू झाली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने नव्या वर्षासाठी नवे मद्याचे दर जाहीर केले आहेत.

पण नव्या वर्षाच्या आधीच हा नवा साठा दुकानांमध्ये विक्रीसाठी आल्यास ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मद्यप्रेमींना दारू स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकेल. राज्यात शुल्क कपात लागू झाली असली तरी दुकानातील मद्याचा जुना साठा असल्याचे तो जुन्या किमतीला विकला जात आहे. त्यामुळे स्वस्त दरात दारू उपलब्ध झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये दारूच्या दुकानांमध्ये नवा साठा नव्या किमतीसह उपलब्ध होणार आहे.

व्हिस्कीचे नवीन दर ७५० एमएलसाठी
मॅकडॉवल नं १ – ६०० रुपये
इम्पेरियल ब्ल्यू- ६०० रुपये
रॉयल स्टॅग – ६८० रुपये
बॅगपायपर – ५२० रुपये
डीएसपी ब्लॅक – ५६० रुपये
ब्लेंडर्स प्राइड – १३०० रुपये
रॉयल चॅलेंज – ८४० रुपये
अँटीक्विटी ब्ल्यू – १४०० रुपये
सिग्नेचर – १३०० रुपये
रॉकफोर्ड रिसर्व – १५०० रुपये
ब्लॅक अँड व्हाईट – २५०० रुपये
१०० पायपर्स – २५०० रुपये
जिम बिम – २७६० रुपये
जॅक डॅनीयल्स- ४४५० रुपये

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ शहराच्या सर्वांगिन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ; अजित पवार

Next Post

आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज” च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक

आसरा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज" च्या भोंगळ कारभारातून विद्यार्थ्यांची फसवणूक

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us