Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मदत घेणी पडले महागात! महिलेला दुचाकीवरून घरी सोडल, पण नंतर घडलं भयंकर

Editorial Team by Editorial Team
October 22, 2022
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

सुपे : बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आलीय.  कोविड १९ ची प्रतिबंधक लस घेवुन महिला घरी रस्त्याने पायी निघाली होती. त्यावेळी एकाने महिलेला तुम्हाला दुचाकीवरुन घरी सोडतो असे सांगून महिलेच्या घरी घेऊन गेला. मात्र यावेळी महिलेला धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना बारामती तालुक्यातील कारखेल येथे घडली. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तुषार लालासो भापकर ( रा. कारखेल, ता बारामती जि. पुणे ) यावच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, कारखेल प्राथमिक आरोग्य केंद्र येथुन कोविड १९ ची प्रतिबंधक लस घेवुन महिला घरी रस्त्याने पायी निघाली होती. त्यावेळी पायी चालत जात असताना आरोपीने स्वतःच्या दुचाकीवरुन फिर्यादीस वहीणी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन फिर्यादीस त्यांच्या घरी नेले. त्यावेळी त्याने वहिणी तुम्ही मला खुप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरुन बेडवर झोपवुन तोंड दाबुन तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली.

यावेळी तीचे व त्याचे फोटो काढुन त्याने वेळोवेळी फिर्यादीस काढलेले फोटो सगळीकडे व्हायरल करुन तुझे नाव नव-यास व मुलांना सांगितले जाईल अशी धमकी देत होता. तसेच तुला खल्लास करीन अशी धमकी देवुन त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे तसेच खामगळवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथे मोरया लाँज वर नेवुन तेथे तिचेवर बलात्कार केल्याची घटना ९ डिसेंबर २०२१ पासुन २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडली.

हे सुद्धा वाचा..

तरुणांसाठी खुशखबर..PM मोदींनी केला रोजगार वेळाव्याचं शुभारंभ, 75000 तरुणांना मिळणार नियुक्ती पत्र

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी खुशखबर.. आता ‘हे’ सामानही मिळणार मोफत!

मंत्री झाला म्हणून.. आ. चिमणराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले

दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांकडून आरोपीस ३७६ ( २ ) ( एन ), ५०६ असे भादवी कलम लावले असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख यांनी दिली. बारामती न्यायालयात हजर केले असता आरोपीस पाच दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आल्याची माहिती वडगाव निंबाळकरचे सपोनी सोमनाथ लांडे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी खुशखबर.. आता ‘हे’ सामानही मिळणार मोफत!

Next Post

गेल्या वर्षीपेक्षा जळगाव सुवर्णनगरी सोन्याचा भाव इतक्या रुपायांनी स्वस्त

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा

गेल्या वर्षीपेक्षा जळगाव सुवर्णनगरी सोन्याचा भाव इतक्या रुपायांनी स्वस्त

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us