Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळातून ‘त्या’ पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार प्रकरणावर शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केली भूमिका

najarkaid by najarkaid
June 14, 2023
in राजकारण
0
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले अत्यंत महत्वाचे ‘हे’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकार मधील शिवसेनेच्या ‘पाच’ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांमधून येतं असल्याने राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले होते, राज्यातील राजकारण या बातम्यामुळे चांगलेच तापले असतांना अखेर शिंदेच्या शिवसेनेने या प्रकरणावर जाहीर भूमिका मांडली असून ‘त्या’ पाच मंत्र्यांना डच्चू बाबत येणाऱ्या बातम्या तथ्यहीन असल्याचे शिवसेनेने अधिकृतरीत्या स्पष्ट केले.त्यामुळे आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याला डच्चू मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्र्यांचे भरभरून कौतुक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवेसेनेचे आमदार, खासदार यांची मुंबईत बैठक घेतली. सरकार मधील सगळेच मंत्री चांगले काम करत आहेत. सहकारी मंत्र्यांचे कौतुक करून शिंदे यांनी कोणालाही वगळले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई…

शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी या बातम्या खोट्या ठरल्या तर माध्यमे माफी मागतील का, असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, या  बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. ज्यांनी या बातम्या दिल्या त्या पत्रकारांना आमचे जाहीर आव्हान आहे की, जर या बातम्या चुकीच्या ठरल्या तर तुम्ही त्या मंत्र्यांची माफी मागणार का? शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार चांगले काम करते आहे, हे काम असेच करत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा प्रांताधिकारीपदी भुषण अहिरे

Next Post

DRDO मध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी.. 181 पदावर निघाली भरती 

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
DRDO अंतर्गत अहमदनगर येथे पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..विनापरीक्षा होणार थेट भरती

DRDO मध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी.. 181 पदावर निघाली भरती 

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us