Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप

najarkaid live by najarkaid live
November 29, 2019
in राज्य, राजकारण
0
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यामुळं धक्का बसलेले भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच नव्या सरकारवर टीका सुरू केली आहे. शपथविधीच्या दिवशी सरकारवर प्रादेशिक भेदभावाचा आरोप करणाऱ्या फडणवीस यांनी आज पुन्हा ट्विट केलं आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमत सिद्ध करण्याविषयी खलबतं झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शुक्रवारी शिवाजी पार्कवर ऐतिहासिक शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांनी हजारोंच्या साक्षीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली त्यानंतर संध्याकाळी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय व चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा

Next Post

आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी

आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us