Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री ; लवकरच औपचारीक घोषणा होणार

Editorial Team by Editorial Team
September 12, 2021
in Featured, राजकारण, राष्ट्रीय
0
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री ; लवकरच औपचारीक घोषणा होणार
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पुढील मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली. अशातच भूपेंद्र पटेल हे  गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. यासंदर्भात पक्षाकडून औपचारिक घोषणा केली जाणार आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज गांधीनगरमध्ये झाले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने भूपेंद्र पटेल नेतेपदी निवडले गेले. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भूपेंद्र पटेल यांचे नाव सुचवले.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल हे गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेते आहेत. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा जवळपास १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.

विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात होते. लोकप्रिय, अनुभवी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं नितीन पटेल यांनी भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा बैठकी पूर्वी म्हटलं होतं. मला मुख्यमंत्री केले जाणार, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. पण मुख्यमंत्री कोण होणार हे भाजप नेतृत्व ठरवणार आहे, असं नितीन पटेल यांनी बैठकी पूर्वी म्हटलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यात वृद्ध महिलेचा मृतदेह गटारीत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

Next Post

कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा ; ना. पाटील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा ; ना. पाटील

कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा ; ना. पाटील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us