Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ हादरले ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून चार महिन्याची गर्भवती

Editorial Team by Editorial Team
May 4, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ | मी तुझ्या सोबत लग्न करणार, म्हणत १४ अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर आता पिडीता चार महीन्याची गर्भवती झाली असून मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, जानेवारी महिन्यात चार महिन्याआधी इमरान मुख्तार सैय्यद (वय २२) याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरात पिडीतेस इशाऱ्याने बोलून घेतले.

यावेळी त्याने पिडीतेस ‘मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे, असे सांगून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच पिडीत मुलीसोबत सेल्फी फोटो काढून इन्टाग्रामवर स्टोरी ठेवली. यानंतर आता पिडीता चार महीन्याची गर्भवती आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरीरसंबंध एकीसोबत अन् लग्न दुसरीसोबत ; प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने तरुणीने..

Next Post

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, आता तुमच्याकडून जास्त पैसे कापले जाणार! सरकारने हा नियम बदलला

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Next Post
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, आता तुमच्याकडून जास्त पैसे कापले जाणार! सरकारने हा नियम बदलला

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, आता तुमच्याकडून जास्त पैसे कापले जाणार! सरकारने हा नियम बदलला

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us