Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील १० गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
September 27, 2022
in जळगाव
0
भुसावळ जंक्शन वरून जाणाऱ्या ‘या’ २४ रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील तब्बल १० गाड्या रद्द झाल्या आहेत.दरम्यान मनमाड-दौंड सेक्शनमध्ये दुहेरी लाइन नॉन इंटर लॉकिंगची कामे होणार आहेत.त्यामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. रद्द करण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांची यादी वाचा.

या गाड्या रद्द….
११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही गाडी (२७ ते २९ सप्टेंबर, १,४,५,६ व ८ ऑक्टाेबर), साईनगर-दादर (२५,२८,२९,३० सप्टेंबर व २,५,६,७,व ९ ऑक्टाेबर), पुणे-अमरावती एसी (२८ सप्टेंबर व ५ ऑक्टाेंबर), अमरावती-पुणे ही गाडी दर गुरुवारी सुटते. ती २९ सप्टेंबर व ६ ऑक्टाेबर, पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस ही गाडी दर शुक्रवारी सुटते. ती ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला रद्द आहे. काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी दर रविवारी सुटते.ती २५ सप्टेंबर व २,९ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एक्स्प्रेस ही गाडी दर शनिवारी असते. ती १ ऑक्टाेबरला रद्द असेल.

अजनी-पुणे एक्स्प्रेस दर रविवारी सुटते. ती २५ सप्टेंबर व २ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस दर शुक्रवारी असते. ही गाडी ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला धावणार नाही. अजनी-पुणे एसी एक्स्प्रेस दर मंगळवारी सुटते. ही गाडी २७ सप्टेंबर व ४ ऑक्टाेबरला रद्द करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

Next Post

आपले पराक्रम जनतेला सुद्धा माहितीय.. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us