Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात ओव्हरटेकच्या नादात ट्रकची डंपरला धडक,दोघे चालक ठार

Editorial Team by Editorial Team
December 22, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :  भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या नादात समोरून येणार्‍या डंपरला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील चालकांचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील राजस्थान मार्बलजवळ मंगळवार, 21 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर बाजारपेठ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. अपघात प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री अपघातानंतर पोलिसांची धाव
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (जी.जे.02 झेड.झेड.2922) व खडी वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.19 सी.वाय.5327) यांच्यात जोरदार धडक होवून दोन्ही वाहनातील चालकांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचार्‍यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीच क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात डंपर चालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल (58, टिकुरी समदन, मेजा रोड, प्रयागराज, उत्तरप्रदेश) व ट्रक चालक अयुब हुसेन सिद्दीकी (नंदासन, मेहसाना, गुजरात) यांचा मृत्यू झाला तर सह चालक तौसीफ रसुलभाई कुरेशी (32, नंदासन, मेहसाना, गुजरात) जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओव्हरटेकच्या नादात घडला अपघात
भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने निघालेला रीकामा ट्रक (जी.जे.02 झेड.झेड.2922) सुसाट वेगाने निघाला असतानाच गोंभी येथून आयुष प्रोकांत कंपनीसाठी खडी घेवून निघालेला डंपर (एम.एच.19 सी.वाय.5327) समोर येताच ओव्हरटेकच्या नादात ट्रक डंपरवर आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की, डिव्हायडरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर दोन्ही वाहनाच्या दर्शनी बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन्ही वाहनातील चालकांसह सह चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असता दोन्ही चालकांचा काही अंतराने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अपघातप्रकरणी आयुष प्रोकांत प्रा.लि.कंपनीचे मेन्टनन्स विभागातील गंगाप्रसाद राजाराम निषद (42, समदान अतशेला, ता.मेजा, प्रयागराज, इलाहाबाद) यांच्या फिर्यादीनुसार चालक तौसीफ रसुल कुरेशी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कडाक्याच्या थंडीत बाळाला थंडीपासून कसे वाचवावे? जाणून घ्या या टिप्स

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; लेखी परिक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; लेखी परिक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us