Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला ऑनलाईन सव्वा लाखांचा गंडा

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in जळगाव
0
भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला ऑनलाईन सव्वा लाखांचा गंडा
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – जलद व सुलभ व्यवहार म्हणून ऑनलाईन व्यवहाराकडे पाहिले जात असलेतरी या प्रकारात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. रेल्वेतील कर्मचार्‍यादेखील अशाच प्रकार दुचाकी घेण्यासाठी एक लाख 14 हजार 600 रुपयांचा गंडा घालण्यात आला असून भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पेमेंटनंतरही मिळाली नाही दुचाकी
रेल्वे कर्मचारी तथा पी.ओ.एच. कॉलनीतील रहिवासी पवन कुमार वर्मा यांनी मोबाईलवरून होंडा कंपनीचे अ‍ॅक्टिवा दुचाकी विकत घेण्यासाठी मोबाईल पे या वॉलेटवर 7 ते 8 फेबु्रवारीदरम्यान पेमेंट केले मात्र गाडी ताब्यात न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक पेटकर करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

Next Post

यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर

यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर

ताज्या बातम्या

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us