Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील चिमुकलीचा तापी नदीपात्रात बुडून मृत्यू ; भावाला वाचवण्यात यश

Editorial Team by Editorial Team
September 12, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : शहरातील झेटीएस स्मशानभूमी परीसरातील तापी नदीकाठाजवळ दिड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण नयनांनी निरोप देत असताना नदीपात्रात पाय सरकल्याने नऊ वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला तर 11 वर्षीय भावाला वाचवण्यात यश आले. ही घटना आज रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडलीय. अनन्या मनीष यादव (9) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

शहरातील झेडटीएस परीसरातील रहिवासी तथा रेल्वेतील रेल्वे टीटी मनीष यादव हे कुटुंबासह दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी तापी पात्रावर रविवारी सकाळी आले होते. यावेळी त्यांची मुली आर्यनराज व अनन्यादेखील सोबत होते. गणरायाचे विसर्जन करताना पाय निसटल्याने दोघे भावंडे पाण्यात पडली.

ही घटना पाहताच संत गाडगेबाबा हायस्कूलचे शिक्षक पाचपांडे यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी आर्यनराज यास वाचवण्यात यश आले मात्र अनन्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेली. या घटनेने या परीसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी कंडारी पोलीस पाटील रामा यादव घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीर उत्साहात

Next Post

12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी....SAMEER मुंबई येथे भरती

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us