Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळवरून जळगावकडे निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघाला ; मोठी दुर्घटना टळली

najarkaid by najarkaid
April 11, 2022
in जळगाव
0
भुसावळवरून जळगावकडे निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघाला ; मोठी दुर्घटना टळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावरून निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेस (Ahmedabad Baroni Express)   भुसावळ- जळगाव या दरम्यान रेल्वे रुळावर s-7 या एसी बोगीचे सेंटर ओपन असल्याने एस ७ या बोगीतून धूर निघताना दिसून आले. जळगाव स्‍थानकावर गाडी थांबवून आग बंद केली.दरम्यान एक्सप्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगाव रेल्‍वे स्‍थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी केली.   यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेस भुसावळहून  मार्गस्‍थ झाल्‍यावर जळगाव काही अंतरावर राहिले असताना रेल्‍वेच्‍या एसी बोगीतून धूर निघत असल्‍याचे लक्षात आले. यानंतर एक्सप्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगाव रेल्‍वे  स्‍थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभी केली.यावेळी टेक्निशियन सेंचर ओपन करून वाढणारी आग बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगाव रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. काही वेळात आग आटोक्यात आल्याने काही वेळात धुर निघणे बंद झाल्याने जळगावकडून अहमदाबादकडे रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.

महापालिकेचे तीन अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन बंब पोहचण्याआधीच आग बंद करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकाचे महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, उपमहापौर  कुलभूषण पाटील हे जळगाव रेल्वेस्थाणकावर पोहचले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली ‘ही’ माहिती

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली ‘ही’ माहिती

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यानीं कुठं दिला ? सोमयांच्या वकिलांनी कोर्टात दिली 'ही' माहिती

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us