Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

najarkaid live by najarkaid live
January 8, 2020
in राज्य
0
भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आज पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतल्याने कामगार संघटनांचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, देना बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक यासारख्या सरकारी बँकांचे कामकाज आज ठप्प  झाले. बहुतांश बँकांच्या शाखांचे कामकाज सुरु होऊ शकले नाही. 

आजच्या भारत बंदमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, बँक कर्मचारी सेना महासंघ आदी १० कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. यामुळे पैसे भरणे, पैसे काढणे, चेक वटवणे आदी दैनंदिन बँक व्यवहार करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. सकाळपासून आझाद मैदानात शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. बहुतांश सरकारी बँकांनी आपल्या शाखांमध्ये भारत बंदबाबत ग्राहकांना सूचित केले आहे. याशिवाय देशभरात पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये भारत बंदचा प्रभाव दिसून आला.

मुंबईत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करत बंदमध्ये सहभाग घेतला. भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. भारतीय आयुर्विमा मंडळाच्या मुंबईतील बहुतांश कार्यालयातील कामकाजावर बंदचा परिणाम दिसून आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

Next Post

मनसेत नवचैतन्य… अमित ठाकरेही आता सक्रिय राजकारणात?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मनसेत नवचैतन्य… अमित ठाकरेही आता सक्रिय राजकारणात?

मनसेत नवचैतन्य... अमित ठाकरेही आता सक्रिय राजकारणात?

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us