Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती ; दहावी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

Editorial Team by Editorial Team
October 30, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती ; दहावी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय हवाई दल मध्ये ग्रुप ‘सी’ पदांच्या ८३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती

1) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 01
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 12
3) कुक (सामान्य श्रेणी) 05
4) कारपेंटर 01
5) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 45
6) फायरमन 01
7) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18

पात्रता :

सुपरिंटेंडेंट (स्टोअर) :  पदवीधर
निम्न श्रेणी लिपिक (LDC) :  ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
कुक (सामान्य श्रेणी) :  ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र ०३) ०१ वर्ष अनुभव
कारपेंटर : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) आयटीआय (कारपेंटर)
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर :  ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव
फायरमन: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
मल्टी टास्किंग स्टाफ :१० वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : 

२८ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीत रेल्वेने उचलले ‘हे’ मोठे पाऊल, जाणून घ्या

Next Post

सणासुदीत टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी…मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
सणासुदीत टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी…मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

सणासुदीत टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी...मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us