Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

najarkaid live by najarkaid live
June 29, 2025
in राज्य
0
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!
ADVERTISEMENT
Spread the love

नागपूर– भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी या सर्वांनी पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान हातात धरलेल्या पुतळ्याचे अनावरण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या महाविद्यालयातून आम्हाला भारतीय संविधानाचे धडे मिळाले, त्या महाविद्यालयातच आज संविधानाच्या उद्देशिकेचे दर्शन घडवणारा सुंदर पार्क तयार झाला, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.” यावेळी त्यांनी या कार्यात योगदान दिलेल्या समितीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भारताचे संविधान हे जगातील सर्वात संपन्न संविधान आहे. हे तयार करत असताना, आंबेडकर यांनी जागतिक मूल्ये आणि शाश्वत भारतीय मूल्यांची अतिशय उत्तम सांगड घातली आहे. त्यांनी समतेचे, न्यायाचे आणि संधीच्या समानतेचे मूल्य जपणारे संविधान निर्माण केले. म्हणून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये असा पार्क तयार होणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले की, संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, हा निर्णय आम्ही संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतला. नागपूर जिल्ह्यात पालकमंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मोठ्या जोमाने राबवण्यात आला आणि 80% घरांमध्ये उद्देशिका पोहोचली. उर्वरित घरांपर्यंतही ती पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये आपण स्वीकारली तर देशातील 90% प्रश्न कायमचे सुटतील, हे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी त्यांनी सांगितले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या संविधानालाच देतात. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवी इमारत तयार करण्याचे नियोजन असल्याचे देखील संगितले. यासोबतच आपल्या चारित्र्यात या विधी महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवरांची उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

Next Post

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

Related Posts

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
Next Post
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

"ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025
Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे?

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 26 जुलै 2025 शनिवार

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us