Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 1,40,000 पर्यंत पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
June 9, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 1,40,000 पर्यंत पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण या पदांच्या भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 पर्यंत चालेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 हून अधिक पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 15 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

भरती प्रक्रियेतील रिक्त जागांचा तपशील

ज्युनियर एग्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : 400

भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच किमान प्रवीणता असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज पारेषणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी..

वनविभागात नोकरी संधी; तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल, पात्र असाल तर लगेच करा अर्ज

नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत 8106 जागांसाठी भरती, याप्रमाणे अर्ज करा

दहावी पास असाल तर संधी सोडू नका.. ठाणे महानगरपालिकेत मोठी पदभरती

वेतनश्रेणी

कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या अर्जदारांना 40000 ते 140000 रुपये वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 14.07.2022 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्ष असावी. मात्र, शासनाच्या नियमानुसार, वयात सवलत दिली जाईल.

जाहिरात (Notification): पाहा                   

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 जून 2022]

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांचा तो विश्वास सार्थ करेन, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

Next Post

गोपीनाथ मुडेंनी संघर्ष करून भाजपचा विस्तार केला पण..; खडसेंची टीका

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

गोपीनाथ मुडेंनी संघर्ष करून भाजपचा विस्तार केला पण..; खडसेंची टीका

ताज्या बातम्या

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

February 23, 2026
US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us