Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय नौदलाकडून ‘ब्राह्मोस’ या विस्तारित पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

najarkaid by najarkaid
March 5, 2022
in राष्ट्रीय
0
भारतीय नौदलाकडून ‘ब्राह्मोस’ या विस्तारित पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय नौदलाने आज 5 मार्च 2022 रोजी, विस्तारित पल्ल्याच्या, जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस या जहाजावरून सोडण्यात येणाऱ्या स्वनातीत क्षेपणास्त्राच्या विस्तारित अंतरावर लक्ष्यभेद करण्यातील अचूकतेची  यशस्वी चाचणी घेतली. आयएनएस चेन्नई या स्टेल्थ विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हल्ल्यासाठी विस्तारित पल्ला पार करत आणि अत्यंत जटील प्रयुक्त्या अवलंबत या क्षेपणास्त्राने कमालीच्या अचूकतेने लक्ष्यभेद केला.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई हे लढाऊ जहाज या दोघांचीही निर्मिती स्वदेशी बनावटीची आहे आणि त्यांच्या उभारणीत भारतीय क्षेपणास्त्र विषयक तसेच जहाज बांधणी विषयक कौशल्य ठळकपणे उठून दिसत आहे. त्यांच्या स्वदेशी निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही उपक्रमांमध्ये भारतीय नौदलाने दिलेले योगदान अधिक उत्तमपणे दिसून येत आहे.

आजच्या चाचणीत मिळालेल्या यशामुळे,  जेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे भारतीय नौदलाची आणखी खोलवर जाऊन लक्ष्याचा भेद करण्याची तसेच समुद्रापासून लांब अंतरावरील जमिनीवर होणाऱ्या कारवायांवर प्रभाव टाकण्याची क्षमता प्रस्थापित झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीएम किसानचा 11 वा हप्ता ‘या’ तारखेला येईल! पहिले करावं लागेल ‘हे’ काम

Next Post

युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे तीन हजार भारतीयांना मायदेशी परत आणले!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे तीन हजार भारतीयांना मायदेशी परत आणले!

युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे तीन हजार भारतीयांना मायदेशी परत आणले!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us