Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राष्ट्रीय
0
भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीहरिकोटा- भारतीय अंतराळ संस्था(इस्रो) आज दुपारी 3:25 वाजता भारतीय उपग्रह रीसॅट-2बीआर1 आणि चार इतर देशांतील 9 सॅटेलाइट लॉन्च करणार आहे. हे प्रक्षेपण पीएसएलवी-सी48 रॉकेटमधून आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. रीसैट-2बीआर1 रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट आहे. या सॅटेलाइटच्या माध्यमातून ढगांमध्ये आणि अंधारातही स्पष्ट फोटो घेता येऊ शकतो.

35 सेमी दूरवर असलेल्या दोन वस्तुंना ओळखेल

रीसॅट-2बीआर1 पाच वर्षे काम करेल. यामुळे रडार इमेजिंगचे तंत्र अधिक चांगले होणार आहे. यात 0.35 मीटर रिझोल्यूशनचा कॅमरा आहे, म्हणजेच हे 35 सेंटीमीटर दूरवरील दोन वस्तुंना ओळखू शकतो. या सॅटेलाइटमुळे सीमेवरील दहशतवादी हालचालींवर चोख लक्ष ठेवण्यास मदत मिळेल. यामुळे देशातील तिन्ही लष्कर आणि सुरक्षा दलाला मदत होईल. याचे वजन 628 किलोग्राम आहे. याला प्रक्षेपणाच्या 17 व्या मिनीटात जमिनीपासून 578 किलोमीटर उंच पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले जाईल.

सुरक्षा एजंसीला 4 रीसॅटची गरज

इस्रो रीसॅट सीरीजमधील पुढील उपग्रह रीसॅट-2बीआर2 ची लॉन्चिंगदेखील याच महिन्यात करणार आहे. त्यानंतर एजून एक सॅटेलाइट लॉन्च केले जाईल. परंतू, त्या लॉन्चिंगची तारीख अद्याप स्पष्ट नाहीये. सुरक्षा एजंसीला एक दिवसात अनेक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी चार रिसॅटची आवश्यकता आहे. एखादे एनकाउंटर किंवा घुसखोरीच्या वेळी या चारही सॅटेलाइट उपयोगी ठरतील. 6 मार्चपर्यंत इस्रोचे 13 मिशन लाइनमध्ये आहेत. यात 6 मोठे व्हीकलचे, तर 7 सॅटेलाइट मिशन आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश

Next Post

काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us