भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी
२) वैज्ञानिक अधिकारी-सी
पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी – हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका सह MBBS आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
वैज्ञानिक अधिकारी-सी – B.V.Sc आणि AH आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ११ सप्टेंबर २०२१ रोज १८ ते ४०
पगार :
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी – 67700/- रुपये प्रतिमहिना
वैज्ञानिक अधिकारी-सी – 56100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा