Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भादवी कलम ३०४अ मध्ये एकास २ वर्षाचा सश्रम करावासाची शिक्षा

najarkaid by najarkaid
April 26, 2023
in जळगाव
0
भादवी कलम ३०४अ मध्ये एकास २ वर्षाचा सश्रम करावासाची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुरन 105/2021 भादवी कलम 304अ,279,337,338 मधील आरोपी संजय लालचंद साळुंखे रा. सामनेर ता.पाचोरा जि. जळगाव यांना मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाचोरा श्री जी बी औंधकर यांच्या न्यायालयाने  सदर गुन्ह्यात दोषी ठरवीले असुन भादवी कलम 304अ मध्ये 2 वर्ष सश्रम कारावास, 279 मध्ये 6 महिने, भादवी कलम 337 मध्ये 6 महिने व भादवी कलम 338 मध्ये 1 वर्ष सक्त मजुरी व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिनांक 25 एप्रिल रोजी सुनावण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, प्रभारी अधिकारी पाचोरा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजय मालचे यांनी केला असुन सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ दिपक प्रकाश पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोना. विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हमाल-मापाडी तोलारी मतदार संघात सहाशेच्या वर मतदार बोगस ; अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे यांचा गंभीर आरोप

Next Post

जळगाव पोलीस दलातील ‘या’ १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह/सन्मानचिन्ह जाहीर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगाव पोलीस दलातील ‘या’ १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह/सन्मानचिन्ह जाहीर

जळगाव पोलीस दलातील 'या' १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह/सन्मानचिन्ह जाहीर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us