Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

najarkaid by najarkaid
December 23, 2024
in राजकारण
0
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पंकजाताई मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पक्ष सदस्यत्व दिले. या अभियानात 5 जानेवारी 2025 रोजी राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत.

राज्यात या अभियानात 1 कोटी 51 लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प पक्षातर्फे करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाच्या देशव्यापी सदस्यता अभियानाला प्रारंभ झाला. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या त्या राज्यात निवडणुकीनंतर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय  घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यात सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे.

मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपा चे सदस्य

भाजपाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी  8800002024 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, 23 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा

Next Post

जळगावच्या लॉजवर पोलिसांचे छापे ; बांगलादेशी तरुणी सापडल्याने खळबळ

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
जळगावच्या लॉजवर पोलिसांचे छापे ; बांगलादेशी तरुणी सापडल्याने खळबळ

जळगावच्या लॉजवर पोलिसांचे छापे ; बांगलादेशी तरुणी सापडल्याने खळबळ

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us