Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

चोपडा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत जाहीर करावी

najarkaid by najarkaid
October 20, 2020
in जळगाव
0
भाजपा जिल्हाध्यक्षआ.राजुमामा भोळे पोहचले नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व आ.राजुमामा भोळे यांचा शासकिय अधिकार्‍यांसोबत चोपडा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेती पीकांची आज  बांधावर जावून पाहणी केली.
दि.18 आॅक्टोबर रोजी चोपडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे व वादळामुळे पश्चिम भागातील अनेर परिसरातील वेळोदे,घोडगाव,कुसुंबा,अनवर्दे,बु.,
मोहिदा,विटनेर,अजंतीसीम,विटनेर,
श्रावाळकी,मालखेडा अादि गावातील शेती शिवारातील केळी,पपई,कापुस,मका,आदि पीकांचे आतोनात नुकसान झाले,हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला.
म्हणून जिल्हाध्यक्ष व आ.राजुमामा भोळे,यांनी वेळोदे,अनवर्दे,बु.दगडी,मोहिदा,अजंतीसीम,वढोदा,विटनेर,कुसुंबा,या गावातील शेती शिवाराला भेट दिली.. पदाधिकार्‍यासोबत पाहणी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत..त्रा यावेळी उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव पाटील, उपसभापती भूषण भिल,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, अंजतीसीम चे सरपंच कांतिलाल पाटील सर,ता.चिटणीस भरत सोनगिरे, कार्यालय मंत्री गणेश माळी,सचिन पानपाटील,मोहीद्याचे बुथप्रमुख सागर पाटील,कुसुंब्याचे बुथप्रमुख दत्तात्रेय पाटील,अजंतिसीमचे अरुण पाटील,भरत पाटील,विजय पाटील,रमेश पाटील,इ.पदाधिकारी,
तसेच नायब तहसीलदारसाो. श्री.इखणकर ता.प्र.कृषी अधिकारी, पी.व्ही.देसाई,मंडळाधिकारी आर आर महाजन,आदि अधिकारी, शेतकरी बांधव,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..
चोपडा शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परीषदेलाचोपडा पं.स. मा.सभापती आत्माराम म्हाळके, उ.महा.ओबीसी अध्यक्ष प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,चोपडा शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,कांतिलाल पटील सर,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,ता.चिटणीस भरत सोनगिरे,शहर उपध्यक्ष लक्ष्मण माळी,अल्पसंख्याक आघाडीचे संजय श्रावगी,काझी साहेब,शेख हारुन,अर्शद खान, प्रविण महाजन,संदिप भोई,कार्यालय मंत्री मोहित भावे,अजय भोई,विशाल भोई अादि पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बंधु उपस्थित होते..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 94 टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

Next Post

जादा दराने माक्स विक्री करणाऱ्यांना चाप ; शासनाने केले दर निश्चित ;सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us