Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत

najarkaid live by najarkaid live
December 2, 2019
in राज्य, राजकारण
0
भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- पंकजा मुंडेच नव्हे तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत,’ असा गौप्यस्फोट शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. ‘येत्या १२ डिसेंबरला त्यांची भूमिका स्पष्ट होईल तेव्हा सर्वांना काय ते कळेलच,’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. 

निवडणुकीच्या आधी सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांचे आमदार, खासदार फोडणाऱ्या भाजपचे दिवस फिरले आहेत. सत्ता गेल्यामुळं भाजपमध्ये असंतोष वाढत असून अनेक नेते सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचंही नाव यात आहे. ट्विटरवरून भाजपचा उल्लेख काढून त्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी त्यास अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. ‘पंकजाच काय, अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत,’ असं ते म्हणाले.

लेट ट्रेन’ प्रकल्पाला स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं बोललं जातं. त्याबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, ‘बुलेट ट्रेन’च्या उपयुक्ततेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली होती. राज्य सरकारचा पैसे जाणार असेल तर त्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘आरे’ प्रमाणेच नाणार प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील,’ असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चेमुळं भाजपची धावाधाव

Next Post

फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा

फडणवीस म्हणतात, हेगडेंचा ४० हजार कोटींचा दावा धादांत खोटा

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us