Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन ला  रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड ; स्नेहाची शिदोरी अविरत सुरू असल्याबद्दल गौरव 

najarkaid by najarkaid
December 23, 2023
in जळगाव
0
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन ला  रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड ; स्नेहाची शिदोरी अविरत सुरू असल्याबद्दल गौरव 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 23 (प्रतिनिधी)-  जागरण समूहाच्या रेडिओ सिटी 91.1 एफ एम च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
फोटो कॅप्शन – जागरण समूहाच्या रेडिओ सिटी 91.1 एफ एम तर्फे अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशचा ‘महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड’  वतीने  स्वीकारताना अनिल जोशी.
पुणे येथील अमनोरा पर्ण  सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर व अभिनेत्री पूजा सावंत  यांच्या हस्ते विविध व्यक्ती, संस्थांचा सन्मान करण्यात आला. यात स्नेहाची शिदोरी हा उपक्रम अविरत सुरू असल्याबद्दल  जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था असलेल्या भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन ला गौरविण्यात आले. फौंडेशनच्यवतीने जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे सहकारी अनिल जोशी यांनी हा पुरस्कार अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते  स्वीकारला.
मार्च  20 पासून स्नेहाची शिदोरी सुरू करण्यात आली आहे. जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी शहरात कोणीही उपाशी राहू नये या उदात्त भावनेने ही शिदोरी अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 24  लाखाहून अधिक शिदोरी वाटप करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

Next Post

जैन हिल्स येथील हायटेक शेतीचा नवा हुंकारमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिना निमित्त प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हायटेक शेतीचा नवा हुंकार ;जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

जैन हिल्स येथील हायटेक शेतीचा नवा हुंकारमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिना निमित्त प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us