Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in जळगाव
0
भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचा उद्या 83 वा जन्मदिन. त्यानिमित्त जैन इरिगेशनमधील सहकारी, चित्रकार, शिल्पकार यांनी सुटीच्या दिवशी साकारलेली निसर्गचित्रांचे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वानखेडे गॅलरीमध्ये आयोजित केले आहे. ‘हॉलिडे वर्क’ या प्रदर्शनाचे उद्या दि.12 ला संध्याकाळी 5.30 वाजेला उद्घाटन करण्यात येणार आहे. 12 ते 19 डिसेंबर भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. जलरंगातील व अॅक्रेलिक निर्सगचित्रांचे प्रशांत तिवारी यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते होणार आहे. सुटीच्या दिवशी आपल्या अलौकिक कलेचा आनंद घेताना निसर्गचित्र प्रशांत तिवारी यांनी रेखाटली आहेत. यापैकी 46 निसर्गचित्रे जळगावकरांना प्रदर्शनात पाहता येणार असुन रसिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- खडसे

Next Post

अनुभूती विद्यार्थ्यांच्या महानाट्यातून घडले गांधी दर्शन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us