Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव डंपरच्या धडकेत परिचारिका ठार

Editorial Team by Editorial Team
November 24, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
भरधाव डंपरच्या धडकेत परिचारिका ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक घडली आहे. प्रेरणा देविदास तायडे असे मृत महिलेचे नाव आहे.

जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक  एमएच १९ वाय-७७७३ क्रमांकाच्या डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात प्रेरणा देविदास तायडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला दरम्यान, मृत महिला ही कंडारी ता. भुसावळ येथील  रहिवाशी असून त्या रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेत डंपरच्या पुढील चाकात दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

Next Post

डिसेंबर महिन्यात बँकांना 16 दिवसांच्या सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

डिसेंबर महिन्यात बँकांना 16 दिवसांच्या सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us