Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भाऊ ठार, बहीण जखमी

Editorial Team by Editorial Team
January 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भावाचे दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नर्स असलेली बहीण त्याला घेऊन मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेली. तेथून मोपेड दुचाकीने परत येताना महामार्गावरील दीपनगर जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात  संतोष निकाळजे या दिव्यांग भावाचा जागीच मृत्यू, तर नर्स असलेली त्यांची बहीण सुनीता सोनवणे ह्या जखमी झाल्या.

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात नर्स असलेल्या सुनीता बाजीराव कसबे-सोनवणे (रा. झेडटीएस परिसर, फेकरी शिवार, गोंदिया केबीनजवळ, भुसावळ) ह्या दिव्यांग असलेले त्यांचे भाऊ संतोष तुकडोजी निकाळजे (वय ५६, रा.कोरपावली ता.यावल) यांना घेऊन मुक्ताईनगरला गेल्या होत्या. तेथे बुधवारी दिव्यांग तपासणी शिबिर होते. तेथील काम आटोपून त्या दुपारी राष्ट्रीय महामार्गाने भुसावळकडे येण्यास निघाल्या. दीपनगर प्रकल्पाजवळ आल्यानंतर भुसावळ शहरातील झेडटीसी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेण्यापूर्वी त्यांनी मोपेड दुचाकीचे (क्रमांक एमएच.१९-डीटी.२३७४) इंडिकेटर सुरू केले. त्याकडे दुर्लक्ष करून मागून आलेल्या ट्रकने (सीजी.०४-एचएस.८७४०) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

यात काही क्षणापूर्वी जाे भाऊ अापल्यासाेबत हाेता, त्याचा रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून सुनीता ओक्साबोक्षी रडत होत्या. त्या स्वत: देखील जखमी झाल्या होत्या. रूग्णवाहिकेद्वारे त्यांना भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. तसेच संताेष निकाळजे यांचा मृतदेह भुसावळ येथे आणण्यात अाला. तेथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी भाेसले यांनी शवविच्छेदन केले. जखमी सुनीता साेनवणे यापूर्वी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात हाेत्या. तेथून त्यांची बदली मुक्ताईनगर येथे झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस दलात 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांबाबत वळसे पाटलांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले…

Next Post

‘या’ बँकेत PO-लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगार 63,840 पर्यंत मिळेल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

'या' बँकेत PO-लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगार 63,840 पर्यंत मिळेल

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us