Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर! पोलिसांच्या धावत्या वाहनावर पडले वृक्ष, पोलीस निरीक्षकासह चालक ठार

Editorial Team by Editorial Team
June 29, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
भयंकर! पोलिसांच्या धावत्या वाहनावर पडले वृक्ष, पोलीस निरीक्षकासह चालक ठार
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल । कासोद्याकडून जळगावकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गाडीवर अचानक झाड पडल्याने गाडीतील पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (वय ३६) व चालक अजय महाजन (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे. धावत्या वाहनावर वृक्ष पडल्याने हा अपघात झाला आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची एमएच १९ एम ०७५१ या क्रमांकाची गाडी कासोद्याहून एरंडोल मार्गे जळगावला जात असताना हा अपघात झाला. यावेळी अंजनी धरणानजीक चिंचेचे झाड अचानक या गाडीवर कोसळले नेमके काय घडले हे कळण्याच्या आत गाडीचा अपघात होऊन पोलीस अधिकारी दातीर व गाडी चालक अजय महाजन हे जागीच ठार झाले तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदनवारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात देखील भेट दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ती चूक भोवली! जळगाव शहरातील ‘त्या’ स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द

Next Post

मोठेपण भोवला! नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी काढून व्हायरल केला अन् मग….

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
मोठेपण भोवला! नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी काढून व्हायरल केला अन् मग….

मोठेपण भोवला! नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी काढून व्हायरल केला अन् मग….

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us