Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर ! पत्नीसोबत करायचा जबदस्ती, थेट कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट

mugdha by mugdha
January 29, 2024
in क्राईम डायरी
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

तसं पाहता सर्वच घरात पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. काही वेळ वाद झाल्यानंतर पुन्हा दाम्पत्य एकत्र दिसून येतं. ही प्रत्येक घराची कहाणी आहे. मात्र उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे पती रोज दारू पिऊन पत्नीसोबत जबरदस्ती अनैसर्गिक संबंध करायचा. पत्नीने याला विरोध केल्यावर तो तिला मारहाण करून घराबाहेर काढायचा. दरम्यान, काल रात्री पती दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि पत्नीशी बळजबरीने असेच घाणेरडे कृत्य करू लागला. यानंतर पत्नी बेशुद्ध पडली. यावेळी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला. नशेबाज पतीने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून कुटुंबीय जमले आणि त्याला रुग्णालयात नेले, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कानपूरला रेफर करण्यात आले आहे.

पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती नेहमी तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवायचा आणि तिने विरोध केल्यावर तो तिला मारहाण करून घराबाहेर काढायचा. रविवारी त्यानेने पुन्हा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि ती बेशुद्ध झाली. दरम्यान, तिचे दात पतीच्या प्रायव्हेट पार्टला टोचले.

महिलेच्या पतीवर उपचार करणारे डॉ.ए.के. सिंह यांनी सांगितले की, रामूचे अनैसर्गिक संबंध होते. यादरम्यान त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे. जखमी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. कोतवाली प्रभारी अनुप कुमार यांनी सांगितले की, पतीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमुकली धडाधड बंदूक चालवताना दिसली; तुम्हालाही थक्क करेल ‘हा’ व्हिडिओ

Next Post

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us