Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर अपघात ; भुसावळात ट्रक थेट भरवस्तीत घातला, एक तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
April 9, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भुसावळ शहरातील यावल रोडवर भयंकर अपघात झाला असून एका मद्यधुंद आयशर ट्रक चालकाने आपला ट्रक थेट भरवस्तीत घातली. यात एका कुंटूंबातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे.

सम्राट दादाराव इंगळे (२२, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचं नाव असुन त्याचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून काढले तर दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.

भरधाव आयशर ट्रक (एम.एच.४६ एएफ ५५५४) वरील मद्यधूंद चालकाने शनिवारी सकाळी जळगाव रोडवरील धम्म नगरात एकाला धडक दिली व त्यानंतर यावल रस्त्यावरून वाहन जात असताना साईजीवन सुपर शॉपसमोर एका खांबाला हे वाहन धडकले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरमधील वस्तीतील एका घराला जाऊन धडकल्याने सम्राट इंगळे हा तरुण जागीच ठार झाला तर भाऊ निलेश इंगळे जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला चोप दिला तर शहर पोलिसांनी वेळीच धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोल्डनेसमध्ये, भोजपुरीची सनी लिओनी आहे नम्रता मल्ला, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा!

Next Post

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us