Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव, वरणगाव पालिकेवर प्रशासक नियुक्त!

najarkaid by najarkaid
April 29, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदत संपलेल्या भडगाव व वरणगाव नगरपरिषदवर प्रशासक नियुक्त केल्याचे आदेश दि.28 रोजी शासनाने काढले आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. आता देखील मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे शक्य नसल्याने ना नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
भडगाव नगर परिषदेचा कार्यकाळ 29 एप्रिल तर वरणगाव नगरपरिषद चा कार्यकाळ 5 जून  रोजी संपत आहे. या नागरपरिषदेवर त्या त्या प्रांतअधिकारी यांना प्रशासक म्हणून काम पाहावे लागणार आहे.

वरणगाव नगरपरिषद चा कार्यकाळ 5 जून ला संपत आहे.तो पर्यंत निवडणूक न झाल्यास प्रशासक बसेल आताच बसणार नाही अजून महिन्या भराचा अवधी आहे असे वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नशिराबाद हायवेला असलेली सिमेंट कारखाना सुरु असल्याने कोरोना संक्रमनाचा धोका वाढतोय – मुकुंदा रोटे

Next Post

पाचोऱ्यात मृत वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us