Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने ‘ग्लॅमरस फोटो’ केले शेअर

najarkaid live by najarkaid live
April 3, 2022
in मनोरंजन
0
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने ‘ग्लॅमरस फोटो’ केले शेअर
ADVERTISEMENT

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने मल्टीकलर बिकनी वरिल ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले शेअर केले आहे.मालदीवमध्ये फुरसतीचा वेळ घालवत असलेल्या साराने बिकिनी फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार पाहण्यासारखा आहे. याआधीही साराने बिकिनीमधील फोटो सोशल प्लॅटफार्मवर शेअर केले आहेत.

सारा अली खान ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना लोकांची मने कशी जिंकायची हे माहित आहे. सर्व वेळ ती तिच्या कामाला देते. सोशल मीडियावर ती चाहत्यांना तेवढाच वेळ देते. प्रोफेशनल लाइफ असो की पर्सनल लाईफ, सारा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट इन्स्टाग्रामवर चाहत्यांना देत असते. 

मल्टिकलर स्ट्रीप्ड बिकिनीमध्ये, सारा क्यूट आणि स्टायलिश पोझने देतांना दिसत आहे . सारा बिकिनीमध्ये झणझणीत दिसत आहे, तिची सुंदर स्माईल सुद्धा तिच्या चाहत्यांना भुरळ घालत आहे.साराला बिकिनीमध्ये पाहून अनेकांचे तिच्यावर मन हारलेले दिसत आहे. अभिनेत्रीला पाहताच तिच्यापासून नजर हटवणे कठीण होत आहे.

दुसरीकडे, जर आपण तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर ती लवकरच विक्रांत मॅसीसोबत गॅसलाइटमध्ये आणि विकी कौशलसोबत अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.तिच्या चाहत्यांना आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितच असेल.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Spread the love
Tags: #सारा अली खान
ADVERTISEMENT
Previous Post

उपकार करता का साल्यांनो…आमदारांना खासदारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनवर राज ठाकरे कडाडले

Next Post

‘लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू’, राज ठाकरेंची धमकी

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
‘लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू’, राज ठाकरेंची धमकी

'लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू', राज ठाकरेंची धमकी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us