Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉयलरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
बॉयलरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव :- तालुक्यातील पिंप्रीजवळील कोळसा बनविण्याऱ्या कारखान्यात गॅसने भरलेला बॉयलर फुटल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नरोत्तम मारोती भोयार (वय-46,रा. निमगाव ता.जि. गोंदीया) असे मृत कामगाराचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळी प्राईम एनर्जी नावाची कंपनी आहे. या कंपनीत नरोत्तम भोयार हा गेल्या सहा महिन्यापासून ऑपरेटर म्हणून काम करत होता. या कंपनीत लाकडापासून कोळसा बनविण्याचे काम केले जाते. दरम्यान आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास वॉल बंद असतांना बॉयलर सुरू होऊन गॅस मोठ्याप्रमाणावर साठला गेल्याने अचानकपणे मोठा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरचा दरवाजा नरोत्तमच्या डोक्याला लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच सोबत काम करणार हेल्पर किसन मोरे यांनी तातडीने माहिती कंपनीचे मालक मुंबईस्थित नेम विरचंद सोनी यांना देण्यात आली. मयत नरोत्तमचा मृतदेहा जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो क्रमांकाने गुन्हा धरणगाव पोलीसात वर्ग करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेला महायुतीच्या २२० जागा येतीलः चंद्रकांत पाटील

Next Post

दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us