Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, ७ जणांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
July 29, 2023
in राज्य
0
बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, ७ जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघात ७ जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर झाला असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक असे की, मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर पहाटे तीन वाजता दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. ही घटना लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे.यातील एक ट्रॅव्हल्स ही तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 भाविक होते. तर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात होती.

या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 प्रवासी जखमी आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलवण्यात आलं आहे. दरम्यान यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !

Next Post

अति भयंकर! बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीचा वार

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

अति भयंकर! बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीचा वार

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us