Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळा प्रकरणातील मास्टरमाईंड सुनील झंवरला आज सोमवारी पुणे विशेष न्यायालयाने ६ सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी केली.

बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल झाल्यापासून सदर सुत्रधार सुनील झंवर हा फरार होता. मात्र दि.१० ऑगस्ट रोजी नाशिकमधून त्यास पोलीसांनी अटक केली.

पहिल्या टप्प्यात १० दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ दिवस कोठडी मिळाली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवारी त्याला न्या.गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. १३ दिवसाच्या पोलीस कोठडीत झंवर याने आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले आहे. त्याशिवाय पुण्यातील २२ कोटी रुपयांच्या तीन मालमत्ता अवघ्या पावणे सहा कोटी रुपयात खरेदी केल्याचेही उघड झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी

Next Post

दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us