Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालवर्गाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in जळगाव
0
बालवर्गाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर –   श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील नर्सरी, जुनियर केजी सीनीयर केजी च्या विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन व पोलिस स्टेशन ला क्षेत्र भेट उत्साहात संपन्न झाली.

          क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष कृतीमधून शालेय मुलां – मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुध्दिमत्ता रूजवणे व त्यांचा विकास करून उत्तम नागरीक घडवणे हे क्षेत्रभेटीचे मुख्य उद्दीष्टये होते. तसेच नियोजन, नेतृत्वगुण विकास, जबाबदारपणा येतो, परिसरातील ओळख होते, दृष्टीकोन विकसित व्हायला मदत होते व क्षेत्रभेटीत निरिक्षणाला खुप महत्व असते.

          प्रथम शालेय विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली तेथील पोलिस उप निरिक्षक सुनिल कदम  यांचेशी विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या स्वरूपता संवाद साधला. तसेच क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत पोलिस कामकाजाची माहिती मिळाली, या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली, व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कृत्याबद्दल पोलिस स्टेशनला त्याला शिक्षा होतेच, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात पोलिस प्रशासनाबाबत असलेली भिती, गैरसमज दूर व्हावे, पोलिस कार्यपध्दतीबद्दल माहिती मिळावी हा या क्षेत्रभेटेचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे आणि त्यांच्या मनातील शंकाचे योग्य पध्दतीने निसरन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांचे शस्त्रांसह जेल दाखविली. क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण दिसून आले.

          तद्नंतर विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्यात विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण व रेल्वे आवागमन सिस्टीमची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानक प्रमुख जीवन कोष्टा, राजेश मीना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्थानक प्रमुखांशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून माहिती मिळविली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक, कोणकोणती गाडी रावेर स्टेशनला थांबते, ट्रॅक सिस्टम बद्दल तसेच झेंड्यांचा उपयोग केव्हा केला जातो, स्टेशनवर घंटानाद गाडी येणाऱ्या कितीवेळ आधी दिला जातो, तिकीट सिस्टम, कोणकोणत्या पदावर व्यक्ती नोकरी करतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विचारून रेल्वे स्टेशन बद्दल माहिती मिळविली. क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबा… वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न 

Next Post

मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड

मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us