Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहिणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या भावाला अटक

Editorial Team by Editorial Team
September 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बहिणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या भावाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । बनावट चावीचा वापर करुन बहिणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या संशयित भावाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. शालक भारत अनिल कुकरेजा (वय-२९ रा. दौलत नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की, पवन हिरालाल लालवाणी (वय ३२, रा. सिंधी कॉलनी) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पवन लालवाणी हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. मेहुणे घराबाहेर गेल्यानंतर शालकानेच बनावट चावीचा वापर करुन घरातून रोकड व दागिने असा ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली होती.  २२ हजार ५०० रूपयांची रोकड आणि २९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

लालवणी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  यावेळी लालवाणी यांचा शालक भारत हा अट्टल घरफोड्या असून तो घटनेच्या दिवशी शहरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीसांनी तपास केला असता तो उल्हासनगर येथे पळुन गेला होता. आज २ सप्टेंबर रोजी तो जळगावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन मंुढे, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. भारत याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लालवाणी यांच्या घरातून चोरी केलेले सोन्याचे लॉकेट मिळुन आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित

Next Post

माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us