Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बच्चू कडू यांच्या बद्दलचे ‘ते’ शब्द आमदार रवी राणांनी घेतले मागे…

najarkaid by najarkaid
October 31, 2022
in राजकारण
0
बच्चू कडू यांच्या बद्दलचे ‘ते’ शब्द आमदार रवी राणांनी घेतले मागे…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद अखेर मिटल्याचा संकेत मिळाले आहे.आमदार रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्याच्या शासकीय निवासस्थानी ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा माध्यमांसमोर आले आणि त्यानी बिनशर्तपणे आमदार बच्चू कडू  यांची माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले नेते असल्याने त्यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम शब्द आहे असं राणा यापूर्वीही म्हणाले आहेत.

मी माझे शब्द मागे घेतो- आमदार रवी राणा 

माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना आमदार रवी राणा म्हणाले की, मला असं वाटतंय आमच्या वादामुळे कुणाचं मन दुखावलं असेल आणि गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आणि याठिकाणी हा विषय संपवतो आहे. मला अपेक्षा आहे की, आमदार बच्चू कडूसुद्धा आपले अपशब्द मागे घेतील. माझ्या शब्दांमुळे कुणी आमदार दुखावले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं आमदार रवी राणा म्हणाले.

रवी राणांनी काय केले होते आरोप…

गुवाहटीला जाऊन बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू  प्रचंड आक्रमक झाले. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावे, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी मोठा खुलासा करणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली होती.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० खोके कुणी घेतले याबाबत खुलासा करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. इतकंच नाही तर, माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर मध्यस्थी केली. त्यानंतर आज फडणवीसांची आमदार रवी राणांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी शब्द, आरोप बाबत माघार घेतल्याचे जाहीर केले.दरम्यान आमदार बच्चू कडू यांनीही शब्द मागे घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती ; वेतन तब्बल २ लाखाहून अधिक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us