Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन

najarkaid by najarkaid
January 16, 2024
in जळगाव
0
बंद करण्यात आलेले लोकशाही चॅनल तात्काळ सुरू करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

शहर प्रतिनिधी / पाचोरा- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाकडुन लोकशाही न्युज चॅनल हे ३० दिवसांकरिता बंद करण्यात आले आहे. सदरचे चॅनल तात्काळ सुरू करा अशा आषयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जेष्ठ सदस्य प्रा. सी. एन. चौधरी, अनिल (आबा) येवले, राजेंद्र खैरनार उपस्थित होते. निवेदनावर विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, ज्येष्ठ सदस्य विनायक दिवटे, नगराज पाटील, भुवनेश दुसाने,भिकन पाटील ,निखिल मोर, दिलीप परदेशी, गजानन गिरी, राकेश सुतार, यांच्या सह्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला. देशात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मीडिया ही माध्यमे आप आपल्या स्तरावर अविरत कार्य करीत आहे. मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींना हे सहन होत नसुन लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभास धोका निर्माण करण्याचे कारस्थान सुरु आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून लोकप्रिय सॅटेलाईट “लोकशाही न्युज चॅनल” हे केंद्राच्या माहिती ५ व प्रसारण विभागाकडुन ३० दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य निषेध व्यक्त करुन लोकशाही न्युज चॅनल तात्काळ सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसिलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Gopichand Padalkar : “हेच शरद पवारांनी केलं असतं तर” ? वाचा काय म्हणालेय ?

Next Post

‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं… वाचा नंतर काय घडलं ?

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Next Post
‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं… वाचा नंतर काय घडलं ?

‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं... वाचा नंतर काय घडलं ?

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us