Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
July 20, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय. Institute of Banking Personnel Selection, IBPS ने देशभरातील विविध बँकांमध्ये लिपिक पदांच्या भरती अधिसूचना जारी केलीय. त्याद्वारे 11 सरकारी बँकांमधील लिपिकांची 6000 हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 1 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 30 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन त्यांचे अर्ज सादर करावेत.

पदांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल. ज्या अंतर्गत 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा ८ ऑक्टोबरला होणार आहे.

शैक्षणिक पात्रता
पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना संगणक प्रणाली ऑपरेशनचे ज्ञान असलेले पदवीधर असणे आवश्यक आहे. तपशीलवार शैक्षणिक पात्रता भरती अधिसूचनेमध्ये पाहिली जाऊ शकते.

वय श्रेणी
भरतीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, ती किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे निश्चित केली आहे.

हे पण वाचा :

नोकरी शोधताय? पुण्यात तब्बल 47,000 रुपये पगाराची नोकरी; संधी सोडू नका

रेल्वेमध्ये 876 पदांसाठी भरती, ITI पास उमेदवारांना मोठी संधी..

पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

12वी पास उमेदवारांना अग्नीवीर पदावर काम करण्याची संधी..असा करा अर्ज?

परीक्षेचा नमुना
भरतीसाठी प्राथमिक परीक्षा 100 गुणांची असेल ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेत इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यावरून प्रश्न विचारले जातील. तसेच, प्रश्नाच्या एक चतुर्थांश गुणांचे नकारात्मक गुण असतील. याशिवाय, उमेदवार भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात

IBPS Clerk Recruitment 2022 Notification

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल

Next Post

भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला अन्…; पहा धक्कादायक Video

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला अन्…; पहा धक्कादायक Video

भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला अन्...; पहा धक्कादायक Video

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us