Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फोनवर धमकी देत अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेलं अन्… जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
January 25, 2023
in जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येतंय. अशातच फोनवर धमकी देत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने भडगाव पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली त्यानंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
भडगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विजय दशरथ पाटील रा. भडगाव याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी धमकी दिली. तसेच फोनवरती बोलण्यास भाग पाडून तिला भडगाव शहरातील एका हॉटेलमध्ये घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला तसेच तिला बळजबरीने दुचाकीवर बसून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला

 हे पण वाचा..

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या, हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहेत, मग ते लगेच डिलीट करा, नाहीतर..

राज्यातील मोठी बातमी ! महाविकास आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी ‘ही’ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

हा काय वेडेपणा! उड्डाणपुलावर उभा राहून करू लागला नोटांचा वर्षाव, Video झाला व्हायरल

मुलाने केला घोळ अन्.. भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

त्याच्यानंतर पीडित मुलगी ही मामाकडे जळगाव येथे आली असता तिथे देखील तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने भडगाव पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय दशरथ पाटील रा. भडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या, हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहेत, मग ते लगेच डिलीट करा, नाहीतर..

Next Post

Vodafone Idea ची भन्नाट ऑफर ! 75 GB मोफत डेटा मिळेल, काय आहे ऑफर? घ्या जाणून

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
Vodafone-Idea ने लॉन्च केले 30 आणि 31 दिवसांचे प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea ची भन्नाट ऑफर ! 75 GB मोफत डेटा मिळेल, काय आहे ऑफर? घ्या जाणून

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us