Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमविवाहानंतरही पतीचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर ; ऑडिओ बनवून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

Editorial Team by Editorial Team
July 17, 2022
in राष्ट्रीय
0
प्रेमविवाहानंतरही पतीचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर ; ऑडिओ बनवून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

कोटा : राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीने ऑडिओ पाठवून आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने ऑडिओ बनवला आणि त्यात पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत त्यांना आत्महत्येला जबाबदार म्हटले आहे. रीना असे मृत महिलेचे नाव आहे. ती अहमदाबाद येथील रहिवासी होती.

रीना हिने पाचवर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव करण सिंह असे आहे. प्रेमविवाहानंतर तिचा पती करण हा तिला मारहाण करायचा. तसेच त्याने याआधी तिला दोन लाखांची मागणीही केली आहे. तसेच पतीच्या दुसऱ्या तरुणींशी असलेल्या संबंधांमुळेही रीना मानसिक तणावात होती. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तिने तिच्या बहिणीला ऑडिओ पाठवून आणि घरात गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेनंतर रीनाची बहिण आणि वडील यांनी रीनाचा पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली आहे.

मृत रीना हिची बहीण शालिनी हिने सांगितले की, 5 वर्षांपूर्वी तिची मोठी बहीण रीना हिने कोटा येथील रहिवासी करण सिंहसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर एकदाही सासरच्यांनी रीनाला माहेरी पाठवले नाही. अनेकवेळा फोन करून रीनाला घरी आणण्यास सांगितले, मात्र, सासरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले. बहिणीचे म्हणणे आहे की, रीनाने मृत्यूपूर्वी एक ऑडिओ पाठवला. यामध्ये तिने तिच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे सांगितले होते.

तसेच त्याला आता रीनासोबत राहायचे नव्हते आणि पूजा नावाच्या एका तरुणीसोबत त्याला पुढचे आयुष्य जगायचे होते. मृत रीना हिचा पती करण सिंह याने तिला अनेकवेळा मारहाण केली. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ केला. त्याचवेळी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मौनी रॉयच्या बिकनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा ; तुम्ही फोटो पाहिलेत का?

Next Post

पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us