Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रविणसिंह पाटील यांच्या निवडी निमित्त भव्य सत्कार

najarkaid by najarkaid
January 30, 2022
in जळगाव
0
प्रविणसिंह पाटील यांच्या निवडी निमित्त भव्य सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)  – श्री. राजपूत करणी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रविणसिह पाटील यांची नुकतीच निवड झाली असून या निवडीनिमित्त त्यांचे ठिकठिकाणी सत्कार सुरु असून दि, २९  रोजी  जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री राजपूत करणी सेना पदाधिकारी यांचादेखील सत्कार करण्यात आला.

मोयगाव येथील नागरिकांच्या वतीने प्रविणसिहं पाटील यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता प्रसंगी प्रवीणसिहं पाटील बोलतांना म्हणाले की, आता सामाजिक जबाबदारी वाढली असून समाजसेवेसाठी झोकून काम करेल, सामाजिक बांधिलकी जपत समजहिताचे काम केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी श्री राजपूत करणी सेना जिल्हा प्रमुख श्री विठ्ठलसिंह मोरे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री बी,एच, खंडाळकर ,श्री भोई, आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन जामनेर ता,कार्याध्यक्ष श्री सचिनसिंह जाधव ,जामनेर ता,श्री राजपूत करणी सेना सम्पर्क प्रमुख श्री निलेशसिंह सिसोदे व गावकरी समाज बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं ; म्हणाल्या नॉटी नामर्द… अजून काय म्हणाल्या वाचा

Next Post

खरेदीदारांसाठी खुशखबर ; सोनं, चांदीचे भाव उतरले..!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us