Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन : मुंडेंचे कार्य चौफेर ; मान्यवरांकडून कौतुक

najarkaid live by najarkaid live
March 31, 2024
in राज्य
0
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन : मुंडेंचे कार्य चौफेर ; मान्यवरांकडून कौतुक
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पंचवीस हजारा पेक्षा अधिक पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेला विविध उपक्रम राबवून सामाजिक चेहरा दिला. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी उपाय सुचवले त्यामुळे त्यांचे संघटना व सामाजिक कार्य चौफेर असल्याने त्यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे येथील राज्यस्तरीय अधिवेशनत पत्रकार बाबा देशमाने यांनी संपादित केलेल्या प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, पत्रकार निरंजन टकले, लेखक अरविंद जगताप,महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव आमदार उमा खापरे, उपस्थितीत होत. तर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्य चौफेर असून ते दूरदृष्टी असलेले पत्रकारांचे नेते आहेत, अशा शब्दांत उपस्थित मान्यवर संपादक, पत्रकारांनी आपले मत मांडले.
संपादक बाबा देशमाने यांनी मुंडेंचा सामाजिक पत्रकारितेतील प्रवास नेमकेपणाने पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या वसंत मुंडे यांच्या कार्यक्षमता आणि चौफदृष्टी या पुस्तिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेचे राज्यभरातील मान्यवर संपादक आणि पत्रकारांनी कौतुक केले आहे.

25 हजाराहून अधिक सदस्य…
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात पंचवीस हजाराहून अधिक पत्रकार सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याला अडचणीच्या काळात मदत व्हावी यासाठी संघटना सक्रिय असते. पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कायम आक्रमक भूमिका घेऊन काम करतो त्यामुळे राज्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राज्य पत्रकार संघ झाला आहे. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १९ नगरपालिकांची  मालमत्ता करांची यावर्षी 58 कोटीचा विक्रम

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील १९ नगरपालिकांची  मालमत्ता करांची यावर्षी 58 कोटीचा विक्रम

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us